लेखक: डॉ. सागर देशपांडे, मुख्य संपादक, मासिक जडण-घडण
आपल्याला आयुष्यात अनेक कर्तृत्ववान माणसं भेटतात, त्यांचा सहवास लाभतो. काही वेळा अशी नामवंत माणसं पुस्तकातूनही भेटत असतात. त्यांची ओळख नसली तरी, त्यांची भेट झालेली नसली तरी ती आपल्याला प्रेरणा देत असतात. आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी आपण काय केलं पाहिजे याची दिशा दाखवत असतात, ऊर्जा देत असतात. तर काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की, ज्यांच्याविषयी कितीही पुस्तकं वाचली तरी त्यापेक्षा ती अधिक आहेत, त्यांच्या कार्याविषयी आणखी समजून घेतलं पाहिजे असं वाटू लागतं. अशा ज्ञानसंपन्न कर्तृत्वसंपन्न नामवंतांचं योगदान बहुधा कितीही जाणून घेतलं तरी ती अजून दशांगुळं वरच उरतात. म्हणूनच ही माणसं पुस्तकात मावत नाहीत !
ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक डॉ. सागर देशपांडे यांना अशाच काही दिग्गजांचा सहवास लाभला. ज्यांचं करिअर, ज्यांचा जीवनप्रवास आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील, अशी ही 'पुस्तकात न मावणारी माणसं !'
top of page
₹225.00Price
bottom of page
